Agricultural market report कापूस कांदा सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर नवीन वर्षात व दर वाढणार का..!

कापूस कांदा सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर नवीन वर्षात व दर वाढणार का..! Agricultural market report

Agricultural market report :- राम राम शेतकरी मित्रांनो राज्यातील आजचे कापुस कांदा सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो आज राज्यातील सर्वत्र शेती पिकांना कसा दर मिळाला आहे ते आपण पाहणार आहोत. नवीन वर्षात दरवाढीची शक्यता आहेत का याविषयी देखील थोडक्यात माहिती घेणार आहोत. दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी पुढील नंबरला आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा 9209269602

Weather update live पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

Weather update live
Weather update live

कापूस पिकाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे cotton rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राळेगाव3450650070006800
देऊळगाव राजा3800650071507000
सिल्लोड1250630070006700
वरोरा3051640070006800
फुलंब्री277675070506850
Agricultural market report

हेही वाचा Farmer crop loan दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुष्काळातील या सवलती लागू

कांदा बाजार भाव पुढील प्रमाणे onion rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पारनेर1337130025001750
छत्रपती संभाजीनगर23143001600900
सोलापूर6179210035001400
येवला1100060019001650
लासलगाव विंचूर1500080020001900
Agricultural market report

सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे soybean rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
उदगीर3150466748004700
कारंजा3000450546554575
लातूर1864445048004700
अमरावती4445455046794671
हिंगोली900460051004800
Agricultural market report

अद्रक बाजार भाव पुढील प्रमाणे adrak rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणे578300070005000
छत्रपती संभाजीनगर20350090006250
अमरावती2009000100009500
नागपूर360700090008500
कराड24700080008000
Agricultural market report

Agricultural market report :- शेतकरी मित्रांनो आपण सदरील लेखांमध्ये सर्वत्र पिकांचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत. आपल्याला असे ते दररोजचे बाजारभाव अगदी मोफत आपल्या मोबाईल वरती पाहिजे असेल तर आमचा पुढील नंबर आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्कीच ऍड करा आणि दररोज मोफत बाजार भाव आता आपल्या मोबाईल वरती मिळवा.9209269602

शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीला आपल्याला या मुख्य पिकांचे बाजारभाव अस्थिरोवलेले पाहायला मिळालेले आहेत येणाऱ्या काळात दर वाढणार की नाही याविषयी कोणतेही अहवाल आपल्याला दिसून आलेले नाहीत. परंतु यंदा राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्या वरती आलेली आहेत. शेतकऱ्यांचे लक्ष वळवण्यासाठी सरकार शेतमालाला योग्य भाव देऊ शकते असा अंदाज लावण्यात येत आहेत.

पुढे वाचा….

Leave a comment