drought update in Maharashtra राज्यात नवीन 220 महसूल मंडळात होणार दुष्काळ जाहीर

राज्यात नवीन 220 महसूल मंडळात होणार दुष्काळ जाहीर drought update in Maharashtra

drought update in Maharashtra :- राम राम मंडळी सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहेत. राज्यातील नवीन 220 आता दुष्काळ जाहीर होणार आहेत. मंगळवारी पार पडलेल्या राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय पार पडलेला आहे.

Maharashtra crop rate live पहा आजचे कापूस कांदा सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर

Maharashtra crop rate live
Maharashtra crop rate live

मित्रांनो राज्यातील एकूण 40 तालुक्यांमध्ये गंभीर तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहेत याच्या व्यतिरिक्त आता नवीन 220 महसूल मंडळांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी पात्रता देण्यात आलेली आहेत. या जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागांना आता दुष्काळातील बऱ्याच सवलतींचा लाभ दिला जाणार आहेत.

drought update in Maharashtra:- राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता परंतु राज्यातील अद्यापही बरेच महसूल मंडळ जेथे दुष्काळग्रस्त परिस्थिती सध्या देखील निर्माण झालेले आहेत परंतु तेथे पर्जन्यमान आढावा घेणारे मॅप बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे तेथील भाग वंचित राहिल्याचे समोर आलेले आहेत.

येथे यादीत नाव पहा
येथे यादीत नाव पहा

अशातच आता कुठेतरी त्या महसूल मंडळांवरती अन्याय होतोय या अनुषंगाने राज्यातील पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरासरी 220 महसूल मंडळांना आता पात्रता देण्यात आलेली आहेत. यामध्ये तेथील शेतकऱ्यांना जर पीक विमा भरलेला असेल तर नक्कीच पिक विम्याचा देखील आपल्याला यामध्ये लाभ दिला जाऊ शकतो.

drought update in Maharashtra :- शेतकरी मित्रांनो दुष्काळ जाहीर तेव्हाच केला जातो ज्यावेळेस त्या जिल्ह्यातील किंवा त्या महसूल मंडळातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी असते अशा भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला जातो परंतु अशी परिस्थिती राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तसेच महसूल मंडळांमध्ये पाहायला मिळाली परंतु तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नव्हता

अशातच राज्य सरकारच्या पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 220 गावातील शेतकऱ्यांना नव्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पात्रता देण्यात आलेली आहेत. नागपूर, वर्धा, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, जळगाव, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा या जिल्ह्यातील 220 महसूल मंडळांना पात्रता देण्यात आलेली आहेत.

drought update in Maharashtra :- या नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला म्हणजेच येथे जलद गतीने आता दुष्काळग्रस्त परिस्थिती आहेत म्हणून दुष्काळातील सवलती लागू केल्या जाईल. ज्या भागांमध्ये ज्या सवलतीची गरज आहे ती सवलत लवकरात लवकर सुरू करण्यात येईल जसे की पाण्याचे टँकर गुरांसाठी चाऱ्यांची व्यवस्था अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जातील

तसेच अडकलेला शेतकऱ्यांचा पिक विमा देखील यामध्ये मिळू शकतो हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा संदेश आता 220 महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आलेला आहे. राज्यातील सरासरी आतापर्यंत 40 तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये आता 220 महसूल मंडळांना ऍड करण्यात आलेले आहेत म्हणजेच समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

पुढे वाचा….

Leave a comment