पहा आजचे कापुस भाव येथे मिळतोय सर्वात जास्त दर.! Cotton live earning market
Cotton live earning market :- राम राम मंडळी महाराष्ट्र राज्यातील आजचे कापूस बाजार भाव बातमीपत्र जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळत आहेत ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजार भाव देखील पाहणार आहोत.
दुष्काळी मराठवाडा पश्चिम व मध्य महाराष्ट्र साठी आनंदाची बातमी MRDP project 2024
आजचे कापुस बाजार भाव Cotton live earning market
बाजार समिती | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्व साधारण दर |
सावनेर | 3500 | 6750 | 6750 | 6750 |
संगमनेर | 135 | 5500 | 6900 | 6200 |
राळेगाव | 6100 | 6500 | 7000 | 6800 |
समुद्रपूर | 1450 | 6400 | 6909 | 6700 |
उमरेड | 998 | 6500 | 7000 | 6800 |
वरोरा | 4400 | 6000 | 6950 | 6800 |
सिल्लोड | 320 | 5400 | 6860 | 6400 |
कन्नड | 110 | 6000 | 7000 | 6300 |
हिंगणघाट | 10506 | 6000 | 7200 | 6500 |
देऊळगाव राजा | 4900 | 6500 | 7030 | 6800 |
हेही वाचा :- कापूस व सोयाबीन 27000 अनुदान मिळणार येथे पहा
Cotton live earning market :- शेतकरी मित्रांनो सदरील लेखांमध्ये आपण राज्यातील बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत. बऱ्याच बाजार समितीमध्ये इतर बाजार समिती यांचा विचार करतात तर आपल्याला चांगला पाहायला मिळालेला आहेत. Today cotton rate
सरासरी हिंगणघाट येथे सर्वात जास्त दर पाहायला मिळालेला आहेत. राज्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र हे दर सुरू आहेत काही बाजार समित्यांमध्ये थोडेफार दर कमी आहे तर काही बाजार समितीमध्ये थोडेफार दर जास्त आहेत. फारसा काही तफावत आपल्याला बाजारांच्या दरामध्ये दिसून आलेला नाहीत.kapusbazar bhav
Cotton live earning market :- शेतकरी मित्रांनो यंदा तज्ञांच्या मार्फत तसेच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी घेतल्याच्या नंतर असे निर्देशनात आले आहेत की उत्पादनात दुप्पट घट आलेली आहेत असे असतानाही मात्र अद्यापही कापूस बाजार भाव वाढलेले नाहीं. Live Cotton earning
राज्यातील कापूस सीजन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहेत. फक्त शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता नवीन वर्षातील पहिल्या सणाचे म्हणजेच मकर संक्रांतीला थोडेफार दर वाढणार याचीच अपेक्षा आहेत अन्यथा असे झाले नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे वातावरण होणार आहेत की दरवाढ होणारच नाहीत.cotton earning money 💰