soybean cotton rate today कापूस भाव 12,500 तर सोयाबीन भाव 9,000 होणार का..! सरकारचा मोठा निर्णय

soybean cotton rate today कापूस भाव 12,500 तर सोयाबीन भाव 9,000 होणार का..! सरकारचा मोठा निर्णय

soybean cotton rate today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याच दिवसापासून कापूस व सोयाबीन दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहेत परंतु, राज्यात ज्या दिवशी पासून कापूस बाजार भाव 12,500 रुपये प्रतिक्विंटल व्हावा आणि सोयाबीन दर 9,000 रुपये प्रतिक्विंटल व्हावा यासाठी आंदोलन सुरू झालेले आहे त्या दिवसापासून दोन्ही पिकांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसून आलेले आहेत.

Crop insurance update उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करणे सुरू..!

Crop insurance update
Crop insurance update

एकंदरीत राज्यात अशीच परिस्थिती असली तर शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न समोर आलेला आहे. राज्यात सुरुवातीच्या काळात अतिवृष्टीमुळे व मध्यंतरी काळात पावसाच्या खंडामुळे व नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.

soybean cotton rate today :- असे असतानाही राज्यात अजूनही दोन्ही पिकांची दरवाढ करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी 14 डिसेंबर पर्यंत दरवाढ करू आणि याविषयी नक्कीच काहीतरी तोडगा काढू असा रविकांत तुपकर यांना भरोसा दिलेला होता परंतु आज रोजी पर्यंत देखील दरवाढ झालेली नाही. जाणून घेऊया राज्यातील आजचे दोन्ही पिकांचे बाजारभाव

सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे soybean rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
लासलगाव विंचूर670300047324650
माजलगाव500440049004800
सिल्लोड50470050004800
कारंजा5500455048104675
रिसोड1450461048004700
अमरावती4650४६५०४८००४८००
लातूर15000470050004800
मेहकर1800470050004850
सोलापूर2000440049004800

soybean cotton rate today

हेही वाचा : Advance Crop insurance 15 डिसेंबरपूर्वीच अग्रमी पिक विमा 25% रक्कम जमा करा

बाजार समितीआवककिमान दरकमाल दरसर्वसाधारण दर
राळेगाव4500650070206850
भद्रावती453670069506830
समुद्रपूर2609650071006950
पारशिवनी1370663068006700
उमरेड385650070006700
मानवत4000650072007060
देऊळगाव राजा600550071006015
वरोरा2722645070006800
वर्धा1825685071407000
soybean cotton rate today

soybean cotton rate today :- पुढील येणाऱ्या काही दिवसात दोन्ही पिकांना योग्य दर देणे अतिशय गरजेचे आहेत आपण सदरील लेखांमध्ये आजच्या स्थितीचे चालू असलेले बाजार भाव जाणून घेतलेले आहेत. आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या जेणेकरून दररोजचे बाजार भाव आपल्याला आपल्या मोबाईल वरती मोफत बघायला मिळत जातील.

soybean cotton rate today यंदा राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. खरीप हंगामातील शेवटीच उरलेल्या पिकांचे देखील सध्याच्या स्थितीला नुकसान झालेले दिसून येत आहेत. राज्यातील एकंदरीत परिस्थिती ही अतिशय बिकट झालेले आहे शेतकऱ्यांना योग्य तो दर जाहीर करणे अतिशय गरजेचे आहे येणाऱ्या काळात लवकरात लवकर दर जाहीर करावा अशी अपेक्षा सरकार कडून वेळोवेळी करण्यात येत आहेत,

पुढे वाचा…

Leave a comment