Cotton Soybean crop insurance status कापूस व सोयाबीन 27 हजार अनुदान कधी मिळणार..! कोणते शेतकरी पात्र

कापूस व सोयाबीन 27 हजार अनुदान कधी मिळणार..! कोणते शेतकरी पात्र Cotton Soybean crop insurance status

Cotton Soybean crop insurance status :- राम राम मंडळी राज्यातील जिरायत पिकांसाठी म्हणजेच सोयाबीन कापूस या मुख्य पिकांसाठी अवकाळी पावसाचा पिक विमा मिळणार का म्हणजेच नुकसान भरपाई मिळणार का.! व ही नुकसान भरपाई सरकारने जाहीर केलेल्या रक्कमेप्रमाणे दिली जाणार का.!

आपल्या शेतामध्ये येथे भरपूर पाणी लागेल एवढ्या फुटावरती

Water science
Water science

असा प्रश्न आता सर्वत्र कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहेत. शेतकरी मित्रांनो राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत. अशातच आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 27 हजार अनुदान मिळणार का असा प्रश्न उभा राहिलेला आहे.

Cotton Soybean crop insurance status :- शेतकरी मित्रांनो आतापर्यंत राज्यातील जिरायत पिकांसाठी दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत अवकाळी पाऊस असो किंवा इतर नैसर्गिक आपत्ती झाल्यास मदत दिली जात होती परंतु आता यामध्ये वाढ करून प्रति शेतकरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत. आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना एक हेक्टरी 8,500 रुपयांप्रमाणे लाभ दिला जात होता.

हेही वाचा :- या तारखेला होणार राज्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा जमा

परंतु सरकारने जाहीर केलेल्या नवीन जीआर नुसार आता माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामार्फत घोषणा करण्यात आलेली आहेत की, आता शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,500 रुपये प्रमाणे लाभ दिला जाणार आहेत यामध्ये आता चांगल्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहेत. जिरायत मध्ये सोयाबीन व कापूस ही दोन मुख्य पिके येतात.

Cotton Soybean crop insurance status
Cotton Soybean crop insurance status

Cotton Soybean crop insurance status :- शेतकरी मित्रांनो जर अवकाळी पावसाने आपल्या देखील शेती पिकांचे नुकसान झालेले असेल आणि आपल्या जिल्ह्यांमध्ये अद्याप पर्यंतही कोणताही दुष्काळी अनुदान किंवा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसेल तर नक्कीच आपल्याला अवकाळी नुकसान भरपाई मिळणार आहेत आपण जर जिरायत पिकाची लागवड केली असेल आणि आपले शेत्र दोन हेक्टर मर्यादेचे असेल तर आपल्याला नक्कीच 27,000 हजार लाभ मिळणार आहेत.

आणि आपले शेत्र जर 1 हेक्टर असेल तर 13,500 रुपये लाभ मिळू शकतो. राज्यातील सरासरी 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान केलेले आहेत. यामध्ये काही शेतकरी फळबाग उत्पादक आहेत तर काही शेतकरी बागायती क्षेत्राचे उत्पादक आहेत अशामुळे यामध्ये नक्कीच विभागणी होणार आहेत आणि त्यांच्यासाठी देखील मर्यादित आणि रकमेत वाढ करण्यात आलेले आहेत.

Cotton Soybean crop insurance status :-शेतकरी मित्रांनो यापैकी 40 तालुक्यांमध्ये सरासरी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये 1021 महसूल मंडळांचा समावेश आहेत त्यामुळे तेथील शेतकरी हे अवकाळी नुकसान भरपाई पात्र होणार नाहीत त्यामुळे यांची संख्या नक्कीच कमी होणार आहेत आणि सर्वत्र शेतकऱ्यांना केलेल्या घोषणेप्रमाणे मदत दिली जाणार.

ही मदत जानेवारी महिन्यात जमा होण्याचे संकेत आहेत कारण फेब्रुवारी महिन्यात राज्यामध्ये आचार संहिता लागू होण्याची संकेत आहेत कारण पुढे विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत त्यामुळे नक्कीच आपल्याला त्या अगोदरच लाभ दिला जाऊ शकतो आणि

पुढे वाचा…

Leave a comment