cotton soybean rate live सोयाबीन बाजार भाव 5,200 तर कापूस भावात 5,00 रुपयांनी वाढ..! आजचे भाव जाहीर

cotton soybean rate live सोयाबीन बाजार भाव 5,200 तर कापूस भावात 5,00 रुपयांनी वाढ..! आजचे भाव जाहीर

cotton soybean rate live :- राम राम शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये सोयाबीन व कापूस दर जाणून घेणार आहोत. सोयाबीन दरामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ पाहायला मिळालेली आहेत व कापूस दर देखील साधारणतः वाढण्याची दाट शक्यता दर्शविल्या जात आहेत. दोन्ही पिकांचे बाजारभाव तसेच जानेवारी 2024 मध्ये कसे राहणार ते देखील पाहणार आहोत.

Pik vima 2023 पिक विमा वाटप करण्यासाठी 8 दिवसाची मुदत तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर

Pik vima 2023
Pik vima 2023

सोयाबीन पिकाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे soybean rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्व साधारण दर
लासलगाव विंचूर949300047104650
हिंगोली60045505,2004800
छत्रपती संभाजी नगर90440049004512
पुसद570440048004800
कारंजा3000448047004580
तुळजापूर225470050004700
अमरावती5784460048004636
परभणी360470047754750
नागपूर341420046504485
लातूर9047460050004750
जालना3873400050004675
cotton soybean rate live

सर्व शेतमालाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व शेतमालाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कापूस पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे cotton rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
सावनेर3500672570006750
संगमनेर150550068006150
भद्रावती635699571007000
पारशिवनी946670067756740
अकोला 108585070006425
उमरेड300620071006750
मानवत6700650072007100
देऊळगाव राजा1900620072006900
वरोरा खांबाडा2263675071006850
पुलगाव5225650072507000
cotton soybean rate live

cotton soybean rate live :- शेतकरी मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून दोन्ही पिकांचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत. कापूस बाजार भाव सध्याच्या स्थितीला दोनशे रुपयांनी वाढलेला दिसून आलेला आहे तर काही बाजार समितीमध्ये दर 5,00 रुपयांनी वाढलेला दिसून आलेला आहे. सोयाबीन बाजार भाव देखील दोन ते तीन बाजार समित्यांमध्ये 5,000 हजार पर्यंत पोहोचलेला दिसून आलेला आहेत.

सध्याच्या काळात दोन्ही पिकांच्या दरवाढीसाठी बरेच नवनवीन माहिती दररोज आपल्यासमोर येत असेल परंतु खरी वास्तविक स्थिती पाहता अजूनही दोन्ही पिकांच्या बाजारभावात पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीमध्ये दर वाढू शकतात किंवा नाही देखील वाढू शकत असे देखील दोन्ही उद्दिष्टे समोर आलेले आहेत. शेतकऱ्यांनी विक्री ही जोरदार पद्धतीने सुरू केलेली आहे.

cotton soybean rate live :- शेतकऱ्यांच्या मनात असे वाटत आहे की येणाऱ्या काळात दर वाढण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून न ठेवता सोयाबीन घरात साठवून न ठेवता आहे तेवढा कापूस बाजारामध्ये विक्री आणणे सुरू केलेले आहेत. सोयाबीन बाजारभाव मध्यंतरी काळात चांगलेच वाढले होते परंतु त्यामध्ये आता चांगलीच घसरण दिसून आलेली आहेत.

पुढे वाचा…

Leave a comment