अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे या 16 जिल्ह्यात पंचनामे सुरू अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार Crop insurance claim

अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे या 16 जिल्ह्यात पंचनामे सुरू अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार Crop insurance claim

Crop insurance Claim :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की अवकाळी पावसामुळे राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये पंचनामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. ते 16 जिल्हे कोणते आहेत व तेथील पिक विमा कंपनीकडे तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे आपल्या मोबाईल द्वारे 16 जिल्ह्यातील किती हेक्टर क्षेत्राचे पावसामुळे व गारपिटीमुळे नुकसान झालेले आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या पिकांचे नुकसान झाले असेल तर लेख संपूर्ण वाचा

Crop insurance Claim :- राज्यात सर्वत्र सुरू झालेला पाऊस हा 25 नोव्हेंबर व 26 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र सुरू झाला यामध्ये सर्वात प्रथम पाऊस मुंबई येथे सुरू झाला त्यानंतर राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा व गारपिटीचा फटका बसलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या खरीप हंगामातील लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झालेले आहेत यामध्ये फळबाग, कापूस, तुर, बाजरी, ज्वारी तसेच इतर बऱ्याच साऱ्या पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.crop insurance online

Crop insurance Claim :- कृषी विभागामार्फत 28 नोव्हेंबर रोजी सदरील माहिती जारी करण्यात आली की राज्यातील सरासरी 16 जिल्ह्यातील 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेले आहेत यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालेले आहेत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तसेच राज्यातील विविध पिकांना नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.crop insurance update

Crop insurance Claim :- सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्यातील कळवण,नाशिक, निफाड, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, सिन्नर, चांदवड, येवला, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा या नाशिक तालुक्यातील 32 हजार हेक्टर क्षेत्रातील पेरलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तेथील पंचनामे तात्काळ करावे असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांवर जारी करण्यात आलेले आहेत. तसेच ठाणे येथील 53 हजार हेक्टर क्षेत्रातील भाजी पिकांचे नुकसान झालेले आहेत.crop insurance status

हेही वाचा :- राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचे या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा व अतिवृष्टीचा इशारा

weather update today
weather update today

Crop insurance Claim :- तसेच पालघर येथील 41 हेक्टर भाजी पिकांचे नुकसान झालेले आहेत. धुळे जिल्ह्यातील 46 हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे तेथील शेतकऱ्यांनी जे पिके पेरलेले आहेत त्या पिकांचे नुकसान दर्शवण्यात आलेले आहेत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 2 हजार 232 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. जळगाव येथील सरासरी 5,50 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. Crop insurance scheme

Crop insurance Claim :- अहमदनगर जिल्ह्यातील 15 हजार 307 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील देखील 3 हजार 500 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील 15 हेक्टर क्षेत्राचे भात पिकाचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.crop insurance company

छत्रपती संभाजीनगर येथील 4 हजार 200 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. बीड जिल्ह्यातील 215 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 100 हेक्टर क्षेत्राचे भाजी पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील 1 हजार हेक्टर क्षेत्राचे पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. Crop insurance policy

Crop insurance Claim :- नांदेड जिल्ह्यातील 50 हेक्टर क्षेत्रांचे पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील 33 हजार 951 भाजी पिकांचे व इतर पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. वरील देण्यात आलेले सर्व क्षेत्र हे अंदाजानुसार वर्तवण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांद्वारे असे आदेश जारी करण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर जिल्हाधिकारी मार्फत मूळ हेक्टर क्षेत्र जारी करावे व कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकांचे नुकसान झालेले आहेत हे देखील जारी करून घ्या crop insurance claim

Leave a comment