Farmer top headline शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या या शेतकऱ्यांना मोठी बातमी .!

शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या या शेतकऱ्यांना मोठी बातमी .! Farmer top headline

Farmer top headline :- राम राम मंडळी आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेणार आहोत. अशाच दररोजच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करा.

Tur earning price today तूर बाजारभावामध्ये तुफान वाढ या जिल्ह्यात मिळतोय सर्वात जास्त दर

Tur earning price today
Tur earning price today

शेतकऱ्यांसाठीच्या ठळक बातम्या Farmer top headline

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी loan ज्या फळबाग उत्पादक शेतकरी त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी जे कर्ज loan earn काढले होते त्या कर्जाची आता व्याजमाफी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि सर्वत्र आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्याजमाफी देखील करण्यात आलेली आहेत.loan interest waive

येथे क्लिक करा सर्व शेतमालाचे भाव पहा

देशातून द्राक्ष निर्यातीला अडथळा वैजापूर 44 दुकानांना ठोकले टाळे छत्रपती संभाजीनगर कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरत कापसाचे दर हमीभावापेक्षा चारशे रुपयांनी खाली मकर संक्रांत ही गेली परंतु दरवाढ मात्र झाली नाहीत. शेतकऱ्यांना यंदा उत्पादन दुप्पट कमी असल्याने देखील कापूस हमीभाव दरापेक्षा कमी दराने विकावा लागला.

Farmer top headline :- काही केल्या मजूर मिळेना कापूस लटकला झाडांना राजुर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी यंदा भाव चांगला top earning money राहील या उद्देशाने कापसाची लागवड केली सुरुवातीला पाऊसही चांगला पडला सध्याच्या काळात शेतातील कापसाचे बोंड फुटून पांढरे सोने लोमकळत आहेत. मात्र हा कापूस योग्य दराने विकला जात नसल्याने काही केल्या मजूर मिळेना कापूस लटकला झाडाला अशी गत झालेली आहेत.

शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान मात्र किती जणांना मिळाली शेती शेतकऱ्यांचा सरकार समोर प्रश्न अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी व सबलीकरण योजनेतून शंभर टक्के अनुदानावरती शेती खरेदी farmer loan scheme करून दिली जाते परंतु ही शेती दिली कोणाला शेतकऱ्यांचा प्रश्न

Farmer top headline :- पाहुणे दोन लाख हेक्टर चा पिक विमा कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न उत्पादनात 60 टक्के घट तरीही मात्र पीक विमा अद्यापही जमा झाला नाहीत. विमा नाही पिकांना भावही नाही शेतकऱ्यांनी काय करावे सरकार समोर प्रश्न यंदा सर्वत्र राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाही पिक विमा कंपनीने मात्र पीक विमा जमा केला नाही.crop insurance loan earning

320 कोटी जमा होता होत हेत, तुमच्या खात्यावर आले का जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रमी 25 टक्के पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात पिक विम्याची रक्कम आली का.!

Farmer top headline :- जर आपणही हे काम केलेले नसेल तर आपल्याला मिळणार नाही पी एम किसान निधी चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान निधी यामागचे कारण असे की, चार लाख शेतकऱ्यांचे अद्यापही आधार Aadhar KYC बाकी तुम्ही केले का.! केवायसी केली नसेल तर लवकर करा

पुढे वाचा…

Leave a comment