Maharashtra crop market राज्यातील आजचे कापूस,कांदा,सोयाबीन,अद्रक बाजार भाव बातमीपत्र जाहीर

Maharashtra crop market राज्यातील आजचे कापूस,कांदा,सोयाबीन,अद्रक बाजार भाव बातमीपत्र जाहीर

Maharashtra crop market :- राम राम शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून कापूस कांदा सोयाबीन अद्रक बाजारभाव जाणून घेणार आहोत. राज्यातील ही तिन्ही मुख्य पिके आहेत सध्याच्या स्थितीला या तिन्ही पिकांची आवक ही बाजारांमध्ये चांगल्याच प्रमाणात दिसून येत आहेत परंतु दररोजचे दर जाणून घेणे सर्वत्र शेतकऱ्यांना अतिशय गरजेचे आहेत त्यामुळे नक्की आमचा पुढील नंबर आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 9209269602

Farmer crop loan दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुष्काळातील या सवलती लागू

Farmer crop loan
Farmer crop loan

कापूस पिकाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे cotton rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजी नगर1200600070006800
मनवत4000690072007000
देऊळगाव राजा3800650071507000
सिंधू सेलू1200665071006900
फुलंब्री 277675070506850
आर्वी4585680070206900
Maharashtra crop market

हेही वाचा :- एका एकर क्षेत्रातून तब्बल 4-5 लाख रुपयांची उत्पादन 5 महिन्यात

अद्रक [आले]बाजार भाव पुढील प्रमाणे adrak rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजी नगर मंडी35350075006250
अमरावती150800090008000
नागपूर360700070007000
जळगाव150400070005000
पुणे1000690070006500
Maharashtra crop market

सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे soybean rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कारंजा2000440046754575
अमरावती4040455047004614
लातूर10000450048004700
हिंगोली900460050014800
जालना1981430048004600
Maharashtra crop market

कांदा बाजार भाव पुढील प्रमाणे onion rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर868150030001400
छत्रपती संभाजी नगर3142001700900
सोलापूर6179210035001400
येवला1000060018521650
लासलगाव विंचूर 1145080020001800
चांदवड500081318521700
Maharashtra crop market

Maharashtra crop market :- शेतकरी मित्रांनो सदरील लेखांमध्ये आपण सर्वत्र पिकांचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत राज्यातील बऱ्याच बाजार समितीमध्ये योग्य तो दर दिला जात आहे परंतु अद्यापही या मुख्य पिकांना योग्य तो दर दिला गेलेला नाही. राज्यात बऱ्याच दिवसापासून दरवाढीसाठी शेतकऱ्यांकडून अपेक्षा लागलेली आहेत परंतु निर्णय घेतलेला नाही.

लवकरात लवकर कापूस कांदा व सोयाबीन या तिन्ही पिकांना योग्य तो हमीभाव जाहीर करावा अशी मागणी सरकारला वेळोवेळी आंदोलनाद्वारे करण्यात येत आहेत. राज्यात शेतकरी हा पाठीमागे पडत चाललेला आहे कोणतेही सरकार शेतकरी हिताचे दिसून येत नाही राज्यातील एकंदरीत परिस्थिती

पुढे वाचा…

Leave a comment