सोयाबीन व कापूस दरामध्ये मोठे बदल या बाजार समितीमध्ये मिळतोय विक्रमी दर new soybean cotton rate today

सोयाबीन व कापूस दरामध्ये मोठे बदल या बाजार समितीमध्ये मिळतोय विक्रमी दर new soybean cotton rate today

New soybean cotton rate today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो good news for all farmer सोयाबीन व कापूस दरामध्ये मोठे बदल दिसून आलेले आहेत. बऱ्याच साऱ्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर पाहायला मिळाले आहेत. तसेच कापूस दरामध्ये देखील काही प्रमाणात बदल दिसून आलेले आहेत. आपण सर्व जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस बाजार भाव या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.sooybean cotton information

सर्वात प्रथम सोयाबीन पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे soybean rate today Maharashtra

New soybean cotton rate today :- सर्वात प्रथम बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे सोयाबीन पिकाची बाजार समिती लातूर जात प्रत लोकल आवक 20,244 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील कमीत कमी दर 5,000 रुपये प्रतिक्विंटल असा व जास्तीत जास्त दर 5,200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 5,100 रुपये प्रति क्विंटल असा पाहायला मिळालेला आहेत. लातूर येथील बाजार समितीमध्ये आवक सर्वात जास्त प्रमाणात असते.

New soybean cotton rate today :- दुसरी बाजार समिती आलेली आहे सोयाबीन पिकाची बाजार समिती सिल्लोड जात प्रत लोकल आवक 7,00 परिणाम क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत. येथील कमीत कमी दर 5,010 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 5,500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 5,100 रुपये प्रति क्विंटल कसा पाहायला मिळालेला आहेत. सिल्लोड येथे सर्वात जास्त दर पाहायला मिळालेला आहेत.

New soybean cotton rate today :- तिसरी बाजार समिती आलेली आहेत सोयाबीन पिकाची बाजार समिती अमरावती जात प्रत लोकल आवक 16,666 परिणाम क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. कमीत कमी दर 4,800 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 5,200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 5,1000 रुपये प्रति क्विंटल असा पायाला मिळालेला आहेत. अमरावती येथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

हेही वाचा :- अवकाळी पावसाला सुरुवात पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळणार या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
weather update today
weather update today

New soybean cotton rate today :- चौथी बाजार समिती आलेली आहेत सोयाबीन पिकाची बाजार समिती परभणी जात प्रत लोकल आवक 7,10 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील कमीत कमी दर 5,000 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 5,075 रुपये प्रति क्विंटल व सर्व साधारण दर 5,050 रुपये प्रतिक्विंटल असा पाहायला मिळालेला आहेत. राज्यांमध्ये सोयाबीन दर 4,500 ते 5,300 च्या मधी सुरू आहेत.

कापूस पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे cotton rate today Maharashtra

New soybean cotton rate today :- सर्वात प्रथम बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती आर्वी जात प्रत लोकल आवक 3,00 परिणामी दिसून आलेली आहे. येथील कमीत कमी दर 7,100 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7,300 रुपये प्रत्येक क्विंटल आणि सर्व साधारण दर 7,130 रुपये प्रतिक्विंटल मिळालेला आहे. आर्वी येथील बाजार समितीमध्ये दर चांगले दिसून आलेले आहेत.

New soybean cotton rate today :- दुसरी बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती उमरेड आवक 100 परिणामी क्विंटल मध्ये जात प्रत लोकल दिसून आलेली आहे येथील कमीत कमी दर 6,900 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7,050 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल असे दिसून आलेले आहेत.

New soybean cotton rate today :- तिसरी बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती मनवत जात प्रत लोकल आवक 1,600 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेली आहे. येथील कमीत कमी दर 7,100 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7,300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 7,210 रुपये प्रति क्विंटल असा दिसून आलेला आहेत. येथील बाजार समितीमध्ये दर चांगल्या प्रमाणात दिसून आलेले आहेत.

New soybean cotton rate today :- चौथी बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती वरोरा जातप्रत लोकल आवक 5,73 परिणामी विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील कमीत कमी दर 6,900 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7,151 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल असा दिसून आलेला आहेत.

New soybean cotton rate today :- राज्यात सर्वत्र हेच दर सुरू आहे साधारणता कापूस बाजार भाव 6,800 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल असे दिसून येत आहेत. सध्याच्या स्थितीला अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला दिसून आलेला आहेत. अवकाळी पावसाने सर्वत्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पिके मातीमोल केलेले आहेत. राज्यात अजूनही काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

New soybean cotton rate today :-सोयाबीन दर देखील राज्यांमध्ये सरासरी सुरू आहेत सध्याच्या स्थितीला सोयाबीन दर देखील ठरवलेले दिसून आलेले आहेत.

Leave a comment