onion soybean cotton rate today पहा राज्यातील आजचे कापूस कांदा सोयाबीन बाजार भाव बाजार भाव कधी वाढणार..!

onion soybean cotton rate today पहा राज्यातील आजचे कापूस कांदा सोयाबीन बाजार भाव बाजार भाव कधी वाढणार..!

onion soybean cotton rate today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य तीन पिके म्हणजे कापूस कांदा आणि सोयाबीन या तिन्ही पिकातील बाजारभाव विषयी सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. आपणही एक शेतकरी असाल तर आपल्याला या पिकांचे दर जाणून घेणे अतिशय गरजेचे आहेत. सदरील लेखांमध्ये तिन्ही पिकांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दर दिलेले आहेत.

crop insurance date पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स हिवाळी अधिवेशनात सरकारचा मोठा निर्णय..!

crop insurance date
crop insurance date

कांदा बाजार भाव पुढील प्रमाणे आजचे onion rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर630750035001800
छत्रपती संभाजी नगर291465020181325
मुंबई मार्केट12834१४००28001900
सोलापूर5782010032001700
येवला1000040025001800
धुळे470220718621700
लासलगाव विंचूर10500100022002000
जळगाव286565018001400
मालेगाव मुंगसे1620070021031900
पंढरपूर14750030001800
नागपूर263160022001900
onion soybean cotton rate today

हेही वाचा Crop insurance update उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करणे सुरू..!

सोयाबीन पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे आजचे soybean rate today

बाजार समितीआवककिमान दरकमाल दरसर्वसाधारण दर
माजलगाव882 420048004650
तुळजापूर250460048004800
अमरावती4326450048004600
हिंगोली811450050004700
मेहकर1870420049004650
नागपूर612420045004406
लातूर7575450050004750
जालना2575450048504675
अकोला2872420048504630
यवतमाळ300430048304600
कारंजा5000460050005000
onion soybean cotton rate today

कापूस पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे cotton rate

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
संगमनेर130550070006500
सावनेर3000665066756670
भद्रावती486677070206900
मौदा96630065006500
परभणी82700075007250
उमरेड632650069006650
देऊळगाव राजा1346614071006950
वरोरा834650070006800
सिंधू सेलू1525660070006850
फुलंब्री612690072007100
अकोला
onion soybean cotton rate today

onion soybean cotton rate today :- शेतकरी मित्रांनो सदरील लेखांमध्ये आपण तिन्ही पिकांचे बाजारभाव योग्य त्या रित्या जाणून घेतलेले आहेत. असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा तसेच हा बाजारभाव आपल्या गावातील ग्रुपमध्ये नक्कीच पाठवा जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

राज्यात बऱ्याच दिवसापासून सोयाबीन व कापूस दरवाढीची चर्चा सुरू आहेत रविकांत तुपकर यांनी आंदोलन देखील उभारले आहेत परंतु याचा परिणाम अजून राज्यातील बाजारभाव ढसाळलेले दिसून आलेले आहेत. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानुसार दोन्ही पिकांना योग्य तो दर देणे अतिशय गरजेचे आहे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे निवेदन देखील दिलेले आहेत.

onion soybean cotton rate today दोन्ही पिकांचा योग्य तो दर जाहीर केला नाही तर आम्ही मुंबईत येऊन धडकणार असा इशारा सरकारला देखील देण्यात आलेला आहे परंतु सरकार कोणत्याच निर्णयावर ते ठाम आलेला नाही सरकारने शेतकऱ्यांना योग्य तो दर जाहीर करावा अजूनही राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्री बाकी आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल अशी आशा आहेत.

पुढे वाचा…

Leave a comment