Onion soybean price today पहा आजचे कांदा व सोयाबीन बाजार भाव येथे तूफान वाढ

पहा आजचे कांदा व सोयाबीन बाजार भाव येथे तूफान वाढ Onion soybean price today

onion soybean price today :- राम राम मंडळी आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून राज्यातील कांदा व सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीन व कांदा बाजार भाव आज मोठ्या प्रमाणात वाट पाहायला मिळालेले आहेत ते देखील पाहणार आहोत दररोजचे बाजार भाव येथेच पहा

will get crop insurance damages अवकाळी नुकसान भरपाई 34 जिल्हे 24 लाख शेतकरी अनुदान मिळणार कोणाला

will get crop insurance damages
will get crop insurance damages

कांदा बाजार भाव पुढील प्रमाणे onion rate today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर559150030001500
लासलगाव विंचूर2220020025001800
छत्रपती संभाजी नगर142940029001200
सोलापूर7186410028001700
येवला1200060018001700
मालेगाव मुंगसे1500070019681750
नागपूर1940150022002025
संगमनेर619330024001350
चांदवड1100082620361780
मनमाड450020018141700
दिंडोरी वनी4996161120182075
पुणे12810100032002100
Onion soybean price today

हेही वाचा Weather update live पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे soybean price today

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कारंजा 4100446046704580
तुळजापूर160462546254625
अमरावती5820455046214585
हिंगोली500450050004700
मेहकर1500420047004600
अकोला1765420046704500
यवतमाळ331427045754422
चिखली1175430047514525
वाशिम3000450048004550
उमरेड 1978350046104400
Onion soybean price today

Onion soybean price today :- शेतकरी मित्रांनो सदरील लेखांमध्ये आपण दोन्ही पिकांचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत. असेच दररोजचे बाजारभाव आपल्याला जर पाहायचे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून घ्या सध्याच्या काळात कांदा बाजार भाव विषयी मोठ्या प्रमाणात उतार चढाव सुरू आहेत.

परंतु सोयाबीन बाजार भाव बऱ्याच दिवसापासून साधारणता दीड ते दोन महिन्यापासून स्थिरावलेले आहेत अशातच शेतकऱ्यांनी तज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अद्यापही 75 टक्के सोयाबीन हा घरामध्ये ठेवलेला दिसून आढळले आहेत. अशातच दोन्ही पिकांच्या दरवाढीसाठी राज्यात बरेच आंदोलने देखील सुरू झालेले आहेत परंतु त्या आंदोलनाचा फारसा काही परिणाम झालेला नाही.

Onion soybean price today :- येणाऱ्या काळात दरवाढ होणार की नाही याविषयी देखील कोणताही अहवाल समोर आलेला नाहीत परंतु सध्याच्या स्थितीला हिंगोली येथे साधारणता चांगल्या सुपर सोयाबीनला 5000 पर्यंत दर मिळालेला आहेत इतर बाजार समिती यांचा विचार करता हादर अतिशय उत्तम दर्जेचा आहेत.

Onion soybean price today कांदा बाजार भावाचा विचार केला तर पुणे येथे चांगला दर पाहायला मिळालेला आहेत परंतु पुणे एक शहर असल्यामुळे तेथे दर नक्कीच चांगले राहणार तसेच उत्तम दर्जाचा दर आपल्याला कोल्हापूर येथे पाहायला मिळालेला आहे तो दर आपण इतर बाजार समितीचा विचार करता अतिशय योग्य आहेत असे समजू शकतो. राज्यातील लातूर अमरावती सोलापूर कोल्हापूर लासलगाव

पुढे वाचा…

Leave a comment