Pik vima 2023 पिक विमा वाटप करण्यासाठी 8 दिवसाची मुदत तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर

Pik vima 2023 पिक विमा वाटप करण्यासाठी 8 दिवसाची मुदत तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर

Pik vima 2023 :- राम राम शेतकरी मित्रांनो 2023 खरीप हंगामासाठी नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा देणे अपेक्षित आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर समोर आलेली आहेत महायुती सरकार मोठा खुलासा करण्यात आलेला आहे.

shetkari Karjmafi Yojana खरंच कर्जमाफी होणार का..! आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रु

shetkari Karjmafi Yojana
shetkari Karjmafi Yojana

शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये सर्वात जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत अशाच शेतकऱ्यांनी पीक विम्याचा पर्याय निवडलेला आहे. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा पिक विमा जमा झालेला आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे जे शेतकरी पिक विमा वाटपाचे बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना पिक विमा वाटप 8 दिवसाची मुदत देण्यात आलेले आहेत.

Pik vima 2023 :- सर्वात जास्त नुकसान हे नाशिक जिल्ह्यामध्ये झालेले दिसून आलेले आहेत नाशिक जिल्ह्यासाठी वेगळे अधिसूचनाची माहिती समोर दर्शवण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सरासरी पिक विमा वितरणासाठी 105 कोटी रुपयांचे वाटप करणे अपेक्षित आहेत.

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढले आहेत अशा या चाळीस तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळी तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, पुरंदर सासवड, बारामती, वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लोहारा, बार्शी, माळशिरस, सांगोला अशा या वरील दिलेल्या काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Pik vima 2023 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व क्रॉप भीमा योजना यांची बैठक झाली यावेळेस पालकमंत्री यांनी भाषण करता वेळेस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंबंधी कारवाई सुरू केली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे लाभ देण्यास समस्या येत असल्यामुळे यासाठी बँकांनी आवश्यक ते नियोजन करावे असेही सांगितले आहे

शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेले आहेत आणि त्यांच्या पिक विमा ला मंजुरी देण्यात आलेली आहेत अशा शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागलेला आहेत परंतु पुढील आठ दिवसाची मुदत ही पिक विमा कंपनीला देण्यात आलेली आहेत लवकरात लवकर पिक विमा कंपनीने रक्कम जमा करावी शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेची हद्द आता संपत आलेली आहेत.

Pik vima 2023 :- अशातच राज्यात नवनवीन योजनांचे सध्याचे स्थितीला उद्घाटन सुरू आहे तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न असा येत आहेत की नवनवीन योजना काढण्यापेक्षा मागील योजनांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरळीतपणे दिली तर बरे होईल. अशा या बऱ्याच कारणांमुळे सरकारला देखील शेतकऱ्यांना पिक विमा पुढील आठ दिवसात देणे अतिशय गरजेचे आहेत.

पुढे वाचा…

Leave a comment