Tractor subsidy Maharashtra ट्रॅक्टर साठी 5 लाख रुपयाच्या अनुदान कोणाला मिळणार..!

ट्रॅक्टर साठी 5 लाख रुपयाच्या अनुदान कोणाला मिळणार..! Tractor subsidy Maharashtra

Tractor subsidy Maharashtra :- राम राम मंडळी आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ट्रॅक्टर साठी म्हणजे ट्रॅक्टर खरेदीसाठी आता पाच लाख रुपये पर्यंतचे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आहेत लागणारी कागदपत्रे काय आहेत. तसेच हे अनुदान किती दिवसांमध्ये मंजूर होते तसेच वाटप होते संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

PM kisan and namo farmer scheme date पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार..!

PM kisan and namo farmer scheme date
PM kisan and namo farmer scheme date

शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणारी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आता 5 लाख रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येत आहेत. ट्रॅक्टर योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी फार्मर या वेबसाईटच्या माध्यमातून ट्रॅक्टर साठी अर्ज करता येतात. 2019 पासून या योजनेअंतर्गत अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहेत.

Tractor subsidy Maharashtra :- या योजनेचे नाव आहेत प्रधानमंत्री ट्रॅक्टर अनुदान योजना, शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजना ही राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही सरकारमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जाते राज्य सरकार द्वारे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 1 लाख 25 हजार रुपयांची मदत दिली जाते परंतु केंद्रसरकार मार्फत ही रक्कम पाच लाखापर्यंत अनुदान देण्याची आहे

हेही वाचा Agricultural market report कापूस कांदा सोयाबीन अद्रक बाजार भाव जाहीर नवीन वर्षात व दर वाढणार का..!

शेतकरी मित्रांनो यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकरी यांना या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते. आणि इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान हे केंद्र सरकार मार्फत देण्यात येते त्यामुळे जर आपण खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल जर आपल्या घरातील महिला शेतकरी असेल तर त्या मार्फत आपण 50 टक्के पर्यंत नक्कीच लाभ मिळवू शकता.

Tractor subsidy Maharashtra :- यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर व स्वयंचलित अवजारे देखील खरेदी करावे लागतात ज्यामध्ये ट्रॅक्टर साठी लागणारे अवजारे म्हणजे रोटावेटर असे इतर बऱ्याच प्रकारचे अवजारे आपल्याला खरेदी करावे लागतात. शेतकरी मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अटी देखील लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या अटी देखील जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय गरजेचे आहेत.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे Tractor subsidy Maharashtra

  1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहेत
  2. शेतकऱ्याकडे सातबारा उतारा
  3. 8अ असावा शेतकऱ्याचा
  4. शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असेल तर जातीचा दाखला
  5. ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजाराचा टेस्ट रिपोर्ट
  6. अर्ज करणाऱ्या शेतकरी मित्रांचा बँक पासबुक
  7. आपण कोणते यंत्र खरेदी करणार आहात त्या यंत्राचे कोटेशन
  8. जर सातबारा मध्ये सामुदायिक क्षेत्र असेल तर इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र
  9. जर एखाद्या वेळेस आपण अर्ज केला असेल आणि लाभ मिळाला असेल तर पुढील दहा वर्षे लाभ घेता येत नाहीत.
  10. वरील दिलेल्या सर्व बाबी अतिशय गरजेचे आहेत.

पुढे वाचा….

Leave a comment