Tur bajar bhav तुर बाजार भाव 10 हजार पार..! या जिल्ह्यांमध्ये तुरीला मिळाला सर्वात जास्त दर

Tur bajar bhav तुर बाजार भाव 10 हजार पार..! या जिल्ह्यांमध्ये तुरीला मिळाला सर्वात जास्त दर

Tur bajar bhav :- नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आजच्या या लेखांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव जाणून घेणार आहोत. जर आपणही एक शेतकरी असाल आणि दररोजचे शेती पिकांचे बाजारभाव मोबाईल वरती जाणू इच्छित असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन करा. शेतकरी मित्रांनो यंदा तुरीला भरभरून दर दिला जात आहेत. येणाऱ्या काळात काय दर राहणार ते देखील सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

shetkari Karjmafi Yojana खरंच कर्जमाफी होणार का..! आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रु

shetkari Karjmafi Yojana
shetkari Karjmafi Yojana

तूर बाजार भाव पुढील प्रमाणे जाहीर आजचे Tur bajar bhav :-

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्व साधारण दर
मोर्शी52850093258912
लातूर19738700100009500
अकोला70637093008000
अक्कलकोट3480900097009350
औसा86850098009351
दुधनी26808000100009000
सिल्लोड10700070007000
देवणी158690910008885
बुलढाणा24900095009250
कर्जत अहमदनगर471800092009000
राहुरी वांबोरी10800086768300
पैठण50840090008600
भोकर150720072007200
सोलापूर4007500100009200
Tur bajar bhav :-

Tur bajar bhav :- शेतकरी मित्रांनो सदरील लेखांमध्ये आपण बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाराष्ट्र राज्यातील आजचे लाईव्ह तुर बाजार भाव जाणून घेतलेले आहेत. बऱ्याच बाजार समितीमध्ये बाजार भाव दहा हजारापर्यंत पोहोचलेले दिसून आलेले आहेत. सध्याच्या काळात मार्केटमध्ये आवक देखील चांगल्या प्रमाणात दिसून येत आहेत.

सर्व शेतमालाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तूर काढण्याचा हंगाम सध्या सुरू झालेला आहे अशातच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर काढणी झालेली आहेत आणि त्यांनी तूर ही बाजारात विक्री देखील आणलेली आहे त्यांच्या तुरीला योग्य तो दर मिळत आहेत. येणाऱ्या काळात यामध्ये थोड्याफार प्रमाणात उतर चढाव जाणवू शकतो यामागचे कारण असे की जसजसे मार्केटमध्ये आवक वाढणार तस तसे बाजार भाव कमी जास्त होणार हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु सध्याच्या स्थितीला तुरीला योग्य तो दर दिला जात आहे.

Tur bajar bhav :- सुरुवातीच्या काळात यंदा अवकाळी पावसाने सर्वत्र शेतकरीच्या शेती पिकांचे नुकसान केलेले आहे तसेच मध्यंतरी काळात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडला होता अशातच तुरीला देखील चांगलाच फटका दिसलेला आहेत. यंदा उत्पादनात मात्र घट येण्याची दाट शक्यता तज्ञांद्वारे वर्तवण्यात जात आहेत. काही शेतकऱ्यांच्या भेटीगाठीनुसार असे समोर आले की यंदा सर्वत्र शेती पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले दिसून आलेले आहेत.

पुढे वाचा….

Leave a comment