Weather update live पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा Weather update live

Weather update live :- राम राम मंडळी राज्यात नुकत्याच काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहेत. यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पावसाने राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा येऊ शकते असा हवामान अंदाज हवामान खात्यामार्फत तसेच हवामान तज्ञांमार्फत देण्यात आलेला आहे. संपूर्ण बातमी पाहणार आहोत

Maharashtra crop market राज्यातील आजचे कापूस,कांदा,सोयाबीन,अद्रक बाजार भाव बातमीपत्र जाहीर

Maharashtra crop market
Maharashtra crop market

शेतकरी मित्रांनो हवामान तज्ञ पंजाब डक साहेब यांच्यामार्फत हवामान अंदाज देण्यात आलेला आहे की, राज्यात नवीन वर्ष सुरुवात होतात पावसाचे जोरदार आगमन होणार आहेत 3 जानेवारी ते 7 जानेवारी यादरम्यान राज्यात जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्वत्र शेतकरी मित्रांनी तसेच इतर प्रवर्गातील सदस्यांनी लक्षात घ्यायचा आहेत.

Weather update live :- सध्याच्या काळात तूर काढण्याचे काम सुरू आहे. तूर काढणे करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंतादायक ठरू शकतो असा अंदाज तज्ञान मार्फत वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये विदर्भ व मराठवाडा या शेतकऱ्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात धोका आहेत. सध्याच्या काळात मराठवाड्यात कांदा काढण्याचे देखील काम सुरू आहेत अशा या दोन्ही मुख्य पिकांतील लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

हेही वाचा :- Farmer crop loan दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुष्काळातील या सवलती लागू

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागणार आहेत यामध्ये अमरावती अकोट वर्धा अकोला नागपूर बुलढाणा, बुलढाण्यातील काही पट्ट्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहेत असा अंदाज पंजाबराव ढग साहेब यांच्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहेत.

Weather update live :- राज्यांमध्ये एक जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहणार आहेत. मागील आलेल्या पावसाने राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत आता नुकताच रब्बी हंगाम सुरू झालेला आहेत रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी बाजरी तसेच उन्हाळी कांदा अशी वेगवेगळी मुख्य पिके घेतली जातात या पिकांना जर जोरदार पद्धतीचा पाऊस झाला आणि त्यामध्ये एखादा वादळी वाऱ्याचा समावेश झाला तर नक्की शेती पिकांचे परत एकदा नुकसान होऊ शकते.

यंदाच्या हंगामात पावसाळ्या हंगामात राज्यात पाहिजे तेवढा पाऊस पाहायला मिळाला नाही राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती परंतु आता चित्र बदलत चाललेले आहेत सध्या राज्यात हिवाळी हंगाम शेवटच्या टप्प्यात सुरू आहेत अशात पाऊस पडण्याचे कोणतेही कारण नसते परंतु सर्वत्र चित्र बदलल्यामुळे दरवर्षीत अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहेत असे देखील तज्ञांमार्फत वर्तवल्या जात आहेत.

Weather update live :- हवामान तद्यांमार्फत दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त पाऊस हा पूर्व विदर्भ आणि विदर्भ या पट्ट्यामध्ये राहणार आहेत इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकते मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुळस ठिकाणी पावसाच्या सरी बसू शकतात असा अंदाज तज्ञांमार्फत देण्यात आलेला आहेत. परंतु यामध्ये अचानक हवामानामध्ये कोणते बदल झाले किंवा एखादे वादळी वारे सक्रिय झाले तर सर्वत्र पाऊस पोहोचू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे.

पुढे वाचा….

Leave a comment