अवकाळी पावसाला सुरुवात पुढील 2 दिवस राज्यातील या भागात जोरदार पाऊस कोसळणार weather update today

अवकाळी पावसाला सुरुवात पुढील 2 दिवस राज्यातील या भागात जोरदार पाऊस कोसळणार weather update today

Weather update today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. आज मध्य रात्री राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला तसेच पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाचे दर्शवण्यात आलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला येत होत्या की, राज्यात या दिवशी पाऊस कोसळणार त्या दिवशी पाऊस कोसळणार परंतु हा अंदाज खरा ठरलेला दिसून आलेला आहेत.

येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पहा

Weather update today :- राज्यामध्ये 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर रोजी विदर्भातील काही भाग, मराठवाड्याचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट् कोकणपट्टी भागात पाऊस पडणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहेत. राज्यांमध्ये साधारणतः 28 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता दर्शवण्यात आलेली आहेत. 26 नोव्हेंबर रोजी रात्री राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले देखील दिसून आलेले आहेत.

Weather update today :-एकंदरीत परिस्थितीचा विचार करता 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर ोजी पावसाची शक्‍यता दर्शवण्यात आलेली आहेत या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहेत. आणि हा अवकाळी पाऊस सर्व दूर पडत नसतो म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत. उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्याचे नाव सांगितल्यानंतर त्या जिल्ह्यातील काहीच भागांमध्ये पाऊस पडू शकतो असे नाही की संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस पडू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात ठेवून विचार करायचा आहेत.

Weather update today :- 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोकणपट्टीतील काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहेत. या कालावधीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दर्शवण्यात आलेला आहेत. आणि कोकण, आणि मराठवाड्यामध्ये मध्यम पावसाचा इशारा दर्शवण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात असेल अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात एकंदरीत पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहेत.

अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र या भागांमध्ये जोरदार पाऊस

Weather update today :-अंदमान समुद्राच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे सुरुवात झालेली दिसून आलेले आहेत. अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश गुजरात, आणि दक्षिण भागातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसात सुरुवात झालेली आहेत. या कालावधीमध्ये पडणाऱ्या पावसात मध्ये विजेचे प्रमाण सर्वात जास्त असणार आहेत.

हेही वाचा :- सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादी पहा New Pik Vima List

एकंदरीत पाहायला गेले तर पावसाचे दिवस निघून गेलेले आहेत परंतु अचानक समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहेत आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज अतिशय काळजीपूर्वक घ्यायचा आहेत. 25 नोव्हेंबर रोजी हा अंदाज देण्यात आलेला होता आणि तो अंदाज 26 नोव्हेंबर रोजी खरा देखील ठरलेला दिसून आलेला आहे. जालना बीड, लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी,

Leave a comment